WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, November 1, 2014

फुटबॉल

फुटबॉल

फुटबॉल
Football iu 1996.jpg
आक्रमक खेळाडू (क्र.१०) गोल करण्याच्या प्रयत्नात
सर्वोच्चसंघटनाफिफा
उपनावअसोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्युटीफुल गेम", "द वर्ल्ड गेम"
सुरवातमध्य १९ वे शतक ब्रिटन
माहिती
कॉन्टॅक्टहो
संघ सदस्य११ खेळाडू संघागणिक
मिश्रहो, स्वतंत्र स्पर्धा
वर्गीकरणसांघिक खेळचेंडू खेळ
साधनफुटबॉल
मैदानफुटबॉल मैदान
ऑलिंपिकइ.स. १९००
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
२१ मे १९०४ रोजी पॅरीस येथे फ्रान्सबेल्जियमनेदरलँड(हाॅलंड), डेन्मार्कस्पेनस्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धाफुटबॉल विश्वचषक होय.
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.



खेळाचे स्वरूप

हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो.

महत्त्वाच्या संघटना[संपादन]

  • फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
  • युएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०