WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, October 31, 2014

मतदान सॉफ्टवेअर



मित्रांनो ,

आपण विद्यार्थ्यांना निवडणुकी विषयी माहिती व्हावी म्हणून शाळेमध्ये शालेय मंत्री मंडळाची निवडणूक घेत असतो हे अधिक सोपे व्हावे म्हणून काही दिवसांच्या अथक परिश्रमाने मी एक निवडणूक घेणारे व निकाल सांगणारे सॉफ्टवेअर बनवले आहे आशा आहे आपणास ते आवडेल
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा.





इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Sunday, October 12, 2014

बडबड गीते


आम्ही मुले लहान घडवू देश महान 

आम्ही मुले लहान … हो … हो …आम्ही मुले लहान … हो … हो … 
घडवू देश महान … 

भेदभाव हे विसरुनी जाऊ, सर्व हो एकसमान … 
भारत-भू ची आम्ही सोनुले घेऊ एकच  आण,
देशासाठी आम्ही वेचू आमुचे प्राण !

आम्ही मुले लहान … हो … हो … 
घडवू देश महान … 

परिश्रमाची शर्थ करुनी, प्रगत करू विज्ञान,
ज्ञानाची हि कांस धरुनी, चढवू उंच कमान,
वृक्ष वेलींचे रक्षण करुनी, वाढवू आम्ही शान,
संस्कृतीचे जतन करुनी, जगात मिळवू मान !

आम्ही मुले लहान … हो … हो … 
घडवू देश महान … 
                     


इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Friday, October 10, 2014

आपले फेसबूक खाते सुरक्षित कसे कराल ?

मित्रांनो ,
             फेसबुक ही सर्वांची आवडती वेबसाईट आहे पण येथे आपल्याला आपले खाते सुरक्षित वाटत नाही. म्हणून काहीजण फेसबुकवर खाते उघडणे टाळतात किवां असलेले खाते बंद करतात पण फेसबुकने आपल्याला आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पर्याय दिले आहेत ते बहुतेकवेळा आपल्याला माहित नसतात. ते तुम्हाला माहित करून देण्यासाठीच हा लेख आहे. तुमचे फेसबुक खाते सुरक्षित करण्यासाठी खालील स्टेप्स करून पहा.

         
  • Step :- Go to your facebook account.
  • Step :- click on account settings


  • Step :- And then click (left side) Security tab

  • 4. Step :- edit Secure Browsing tickmark on "Browse Facebook on a secure connection (https) when possiblend",and then click on save changes.
  • 5.Step :- edit login notification tickmark on Email and text message/push notification and click on save changes. 



या लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही कृती करून तुम्ही तुमचे फेसबुक खाते सुरक्षित करू शकता. 

ही कृती activate केल्यानंतर तुमच्या फेसबुक खात्यात sign in केल्या-केल्या तुम्हाला तुमच्या mobile मध्ये account access केल्याचा संदेश प्राप्त होतो.

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०