WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Monday, July 28, 2014

अविस्मरणीय वाढदिवस





      गेल्या दीड महिन्यापासून माझ्या वर्गातील विद्यार्थिनी या माझ्या वाढदिवसाची तयारी करत होत्या. सर्वांनी मिळून दर वर्षी प्रमाणे या वर्षीही खूप चांगली तयारी केली वाढदिवस रविवारी आला तरीही तो साजरा करता यावा म्हणून शनिवारीच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थिनिनी प्रचंड उत्साहात साजरा केला.
     खरोखरच मी खूप भाग्यशाली आहे की हा वाढदिवस या विद्यार्थीनीन मुळेच एक अविस्मरणीय वाढदिवस बनला...........! 







इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०