WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, March 16, 2014

ऑनलाईन टेस्ट ३

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " १० प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मामाला पत्र लिहताना कोणता मायना वापराल ? -

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
प्रिय
माननीय


2. कावळ्या सारखा कर्कश तसा चंडोल पक्ष्यासारखा ........... .

स्वच्छंदी
शांत
आनंदी
निष्पाप


3. ज्याचे घरदार नष्ट झाले आहे असा ? .

निर्वासित
निराधार
पुरग्रस्त
भुंकपग्रस्त


4. जसा फुलांचा गुच्छ तसा वेलीचा............. .

पुंज
कुंज
झुबका
वृंद


5.गीतारहस्य कोणी लिह्ले ?

सानेगुरूजी
लोकमान्य टिळक
संत तुकाराम
विनोबा भावे


6. शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्यावर झाला ? .

राजगड
रायगड
शिवनेरी
प्रतापगड


7. माणूस सर्वप्रथम कोणता धातू वापरू लागला ?.

लोखंड
जस्त
सोने
तांबे


8.लोकसभा इमारत कोठे आहे ?.

मुंबई
दिल्ली
कोलकता
मद्रास


9. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे ?.

भीमाशंकर
महाबळेश्वर
त्र्यंबकेश्वर
सातपुडा


10 खालील पैकी कोणत्या झाडला वाळवी लागत नाही ?.

आंबा
साग
ऐन
फणस



इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०