WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, February 7, 2014

भारतातील सर्वात पहिली महिला

****** * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित * पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०