- १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
संग्रह
- १९५६ - मोरोक्कोला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासून स्वातंत्र्य.
संग्रह
- १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
जन्म:
- १८३९ - जमशेटजी टाटा (चित्रित), भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक.
मृत्यू:
- १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.
संग्रह
मार्च ४:भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन
- १९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.
- १९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.
मृत्यू:
- २००० - गीता मुखर्जी, ज्येष्ठ संसद सदस्या व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या.
संग्रह
- १८५१ - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.
- १९३१ - गांधी-इरविन करारावर महात्मा गांधी व लॉर्ड इरविन यांनी हस्ताक्षर केले.
- १९३९ - दुसरे महायुद्ध सुरू झाले
जन्म:
- १९१६ - बिजु पटनायक, ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री.
मृत्यू:
संग्रह
- १८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी रशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली.
- १९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.
मृत्यू:
- १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
संग्रह
मृत्यू:
- १६४७ - दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू.
संग्रह
जन्म:
संग्रह
संग्रह
- १८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरूवात
- १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसन याच्याशी संपर्क साधला)
संग्रह
- ४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.
- १३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन .
- १६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.
- १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
- १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
- २०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार..
मृत्यू:
संग्रह
- १३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.
- १५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.
- १६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.
- १९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
- १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
संग्रह
- १७८१ - विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.
मृत्यू:
- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
संग्रह
- १९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित
मृत्यू:
- १८८३ - कार्ल मार्क्स (चित्रित), समाजवादी विचारवंत व लेखक
संग्रह
- १८३१ - मराठी पंचांग प्रथमच गणपत कृष्णाजी यांच्याकडे छापण्यात आले.
- १८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.
जन्म:
- १९०१ - गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित
संग्रह
जन्म:
- १५९९ - शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिता.
मृत्यू:
- १८३२ - सरफोजी महाराज, तंजावरचे राजे.
- १९४५ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
संग्रह
जन्म:
- १८६३ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक.
मृत्यू:
- १८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर (चित्रित), आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
संग्रह
- १९४४ - सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
जन्म:
- १९२४ - मधुसूदन रेगे, भारतीय क्रिकेटपटू.
- १९३८ - शशी कपूर, भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार.
- १९४८ - एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू.
संग्रह
- १९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.
- १९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.
जन्म:
- १९०७ - दिलावर हुसेन, भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक.
- १९३९ - अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९८२ - आचार्य जीवतराम क्रिपलानी, काँग्रेसचे अध्यक्ष.
संग्रह
मार्च २०: ट्युनिसियाचा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
- १६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
- १९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला.
जन्म:
- १९५२ - आनंद अमृतराज, भारतीय टेनिस खेळाडू.
संग्रह
जन्म:
- १९१६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, प्रसिद्ध सनईवादक.
- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
संग्रह
- १९४९ - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सुरूवात झाली.
संग्रह
मार्च २३: पाकिस्तानचा वा प्रजासत्ताकदिन
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.
जन्म:
- १९१० - राममनोहर लोहिया, भारतीय स्वातंत्र्यसैनिक
मृत्यू:
संग्रह
- १३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव झाला. राजा रामदेव यास बंदी केले गेले.
- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- १९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.
- १९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले काँग्रेसरहित केंद्रीय शासन स्थापन केले. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली.
मृत्यू:
संग्रह
जन्म:
संग्रह
मार्च २६: बांग्लादेशाचा(राष्ट्रध्वज चित्रित) वा स्वातंत्र्यदिन
- १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.
- १९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.
संग्रह
जन्म:
- १८४५ - विल्हेम राँटजेन(चित्रित), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.
मृत्यू:
- १७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार
- १९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
संग्रह
जन्म:
- १८६८ - मॅक्झिम गॉर्की(चित्रित), रशियन लेखक.
संग्रह
- १८५७ - मंगल पांडे(चित्रित) या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
मृत्यू:
संग्रह
जन्म:
- १७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
- १८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ(चित्रित), डच चित्रकार.
मृत्यू:
- १९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.
संग्रह
- १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.
जन्म:
- १८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
- १८६५ - आनंदीबाई जोशी(चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा