- इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
- १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
- १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
संग्रह
जन्म:
- १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
- १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
- १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
- २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार
संग्रह
संग्रह
जन्म:
- १०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.
- १८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
- १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.
- १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
- १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- २००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.
संग्रह
- १९७२ - ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले
- १९७७ - व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण
- १९८४ - एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली
जन्म:
मृत्यू
- १९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका
प्रतिवार्षिक पालन:
संग्रह
संग्रह
- १८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
- १९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
- १९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
जन्म:
- १५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
- १८३६ - हेन्री कॅम्पबेल-पुलमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
मृत्यू:
- १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.
- १६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
- १७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
- १८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
संग्रह
- १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
- १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
- १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
- १९६६ - स्टार ट्रेक (चित्रित) मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
जन्म:
- ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
- १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक (चित्रित).
मृत्यू:
- ७०१ - पोप सर्जियस पहिला (चित्रित).
- १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
संग्रह
- १५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
- १९४५ - दुसर्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
- १९९४ - सचिन तेंडुलकरने (चित्रित) श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
- २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
- २००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
जन्म:
- २१४ - ऑरेलियन, रोमन सम्राट.
- १८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय (चित्रित), रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
- १८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९५० - श्रीधर फडके, मराठी गायक.
- १९६७ - अक्षयकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
मृत्यू:
- १९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
- १९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
- २००१ - अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
- २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
संग्रह
जन्म:
- १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
मृत्यु:
- १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
संग्रह
- १९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
- २००१ - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
जन्म:
- १८९५ - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
- १९०१ - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिल
मृत्यु:
- १९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
संग्रह
- १९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. या फौजांनी हैदराबाद मुक्त केले.
- २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
मृत्यू:
- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
- १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
- १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
- १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
संग्रह
- १९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
मृत्यू:
- १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
- १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
संग्रह
संग्रह
संग्रह
जन्म:
- १९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
- १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू:
- १९९४ - जयवंत दळवी, लेखक.
संग्रह
सप्टेंबर १७: जन्म:
- १८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
- १९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.
मृत्यू:
- १९९९ - हसरत जयपुरी, गीतकार.
- २००२ - वसंत बापट, कवी.
संग्रह
जन्म:
- १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू:
- १९९५ - प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी, हिंदी कवी.
- २००२ - शिवाजी सावंत, लेखक.
- २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, समीक्षक आणि लेखक.
संग्रह
- २००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी फक्त १२ चेंडू अशी कामगिरी युवराज सिंगनेकेली.
जन्म:
- १८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
मृत्यू:
- २००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
- २००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
- २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
संग्रह
- २००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म:
- १८९७ - नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
मृत्यू:
संग्रह
संग्रह
जन्म:
- १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
मृत्यू:
- १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री.
संग्रह
- १८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जन्म:
- १९२० - प्रा. भालबा केळकर - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक, लेखक.
- १९५० - डॉ. अभय बंग.
मृत्यू:
- १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.
- १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.
संग्रह
- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
- १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
जन्म:
- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.
मृत्यू:
- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
- २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.
संग्रह
- जागतिक हृदय दिन.
जन्म:
- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू:
- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
संग्रह
- कर्णबधिर दिन
- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
जन्म:
- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- १९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
- १७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.
- २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार.
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा