WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Thursday, January 30, 2014

बडबड गीते

अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) एवढा मोठ्ठा भोपळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट म्हातारी झाली लठ्ठ :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठ्ठा :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D येग येग सारी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निम्बोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूप रोटी खावून जा तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ;D :D एक होतं झुरळ चालत नव्हतं सरळ..! तिकडून आली बस... बसमध्ये बसलं, तिकीट नाही काढलं.... तिकीटचेकरने पाहीलं, चिमटीत धरून फ़ेकलं.....!!! :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) ; : मी मुद्दाम पोस्ट केलीयेत वाटतं कि हा वारसा असाच पुढे चालत राहावा ....कारण आजकाल च्या मुलांना ENGLISH POEMS शिकवल्या जातायत ... आणि त्यामुळे "मराठी" मागे पडत चाललंय .... सगळ्या मराठी वाचकांना (आई/ बाबांना आणि भावी आई/ बाबांना ) विनंती आहे कि मुलांना English poems सोबत मराठी बडबडगीते पण शिकवा ... इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

Wednesday, January 29, 2014

गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

शिक्षक निघाले पुन्हा सुट्टीवर !

राज्यातील प्राथमिक शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा तीन दिवस सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नुकतंच महाबळेश्वरमध्ये शिक्षकांचं अधिवेशन झालं. त्यासाठीही शिक्षक सुट्टीवर होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये 2 तारखेला शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी चर्चासत्र आणि शिक्षकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 तारखेला कोल्हापूर इथे या परिषदेला सुरुवात होईल. दोन तारखेला चर्चासत्र तर तीन तारखेला शिक्षकांचा मेळावा होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण यासाठी राज्यभरातून अधिवेशनाला जाणार्या शिक्षकांना 2 दिवसांची ऑन ड्युटी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. 2 तारखेला रविवार आहे. तो दिवस वगळून ग्रामविकास खात्याने शिक्षकांना 3 आणि 4 तारखेला ऑन ड्युटी सुट्टी मंजूर केलीये. यामुळे हे दोनही दिवस शिक्षकांविना किंवा उपलब्ध असलेल्या शिक्षकांच्या जिवावर शाळा चालवण्याची वेळ शाळांवर येणार आहे. पहिली ते सहावीपर्यंत इयत्ता शिकवणारे साधारण 1 लाख शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता आह इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

HOW TO MAKE SYMBOLS WITH KEYBOARD

Alt + 0153..... ™... trademark symbol Alt + 0169.... ©.... copyright symbol Alt + 0174..... ®....registered ­ trademark symbol Alt + 0176 ...°......degre ­e symbol Alt + 0177 ...±....plus-or ­-minus sign Alt + 0182 ...¶.....paragr ­aph mark Alt + 0190 ...¾....fractio ­n, three-fourths Alt + 0215 ....×.....multi ­plication sign Alt + 0162...¢....the ­ cent sign Alt + 0161.....¡..... ­.upside down exclamation point Alt + 0191.....¿..... ­upside down question mark Alt + 1...........sm ­iley face Alt + 2 ......☻.....bla ­ck smiley face Alt + 15.....☼.....su ­n Alt + 12......♀.....f emale sign Alt + 11.....♂......m ­ale sign Alt + 6.......♠.....s pade Alt + 5.......♣...... ­Club Alt + 3............. ­Heart Alt + 4.......♦...... ­Diamond Alt + 13......♪.....e ­ighth note Alt + 14......♫...... ­beamed eighth note Alt + 8721.... ∑.... N-ary summation (auto sum) Alt + 251.....√.....s ­quare root check mark Alt + 8236.....∞..... ­infinity Alt + 24.......↑..... ­up arrow Alt + 25......↓...... ­down arrow Alt + 26.....→.....ri ­ght arrow Alt + 27......←.....l ­eft arrow Alt + 18.....↕......u ­p/down arrow Alt + 29......↔...lef t right arrow इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

Tuesday, January 28, 2014

डिसेंबर महिन्यातील दिनविशेष

Indian Triservices Crest.jpg
संग्रह

साबु दस्तगीर
संग्रह


भारतीय आरमाराचे मानचिह्न
संग्रह

टीजीव्ही
जन्मः
संग्रह

Dr. Babasaheb Ambedkar
संग्रह

पूर्व तिमोरचा राष्ट्रध्वज
संग्रह

जॉन लेनन
संग्रह

टांझानिया ध्वज
संग्रह

संग्रह

विश्वनाथन आनंद
संग्रह

केन्याचा राष्ट्रध्वज
जन्मः
मृत्यू:
संग्रह

भारतीय संसद
संग्रह

मॅरनर २
  • इ.स. १९६२ - नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
संग्रह

संग्रह

संग्रह

संग्रह

न्यू झीलँडचा राष्ट्रध्वज
संग्रह

झांझीबारचा राष्ट्रध्वज
संग्रह

इ.स. १९४५मधील कोलकाता
संग्रह

चार्ल्स दि गॉल
संग्रह

मालगाडी
  • इ.स. १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
संग्रह

संग्रह

डिसेंबर २४:भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन
जन्म:
मृत्यू:
संग्रह

संग्रह

2004 Indian Ocean earthquake Maldives tsunami wave.jpg
संग्रह

Flag of Afghanistan.svg
संग्रह

Flag of Turkmenistan.svg
संग्रह

सुन यात्सेन
संग्रह

१९३१चा स्वतंत्र भारताचा आझाद हिंद सेनेचा ध्वज
मृत्यू:
संग्रह

हरिवंशराय बच्चन
  • २००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.
जन्म:
मृत्यू:
संग्रह



इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०